शिवसैनिक पेटवून उठला | गद्दारांना आता गाडणारच : भास्कर जाधव

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 28, 2024 14:43 PM
views 184  views

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारसभा//शिवसेनेची मुलुख मैदान तोफ भास्कर जाधव यांचं भाषण//अब की बार ४००पार ची जाधवांकडून खिल्ली//जनता हा जनार्दन आहे//तीच ठरवणार कोणाला पार करायचं //आता भाजपा तडीपार//हे स्वतः तडीपार होणार // शिवसैनिक पेटवून उठला//गद्दारांना आता गाडणारच//भाजपा ज्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात वाढली//त्यांनाच त्यांनी संपवायच काम केले//ख-या बापाची औलाद असल्यास मिंध्यांनी बाळासाहेब यांचा फोटो न लावता निवडणूक लढवावी // जाधव यांचं आव्हान //