Monsoon Update | सिंधुदुर्गात 7 वाजेपर्यंत पावसाचं टेन्शन

Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 31, 2023 15:47 PM
views 137  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अस आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे प्रमुख यांनी केलंय.