पावसाळ्यात समुद्राला यावेळी येईल उधाण !

Edited by: ब्युरो
Published on: June 01, 2024 07:40 AM
views 460  views

सिंधुदुर्गनगरी : पावसाळी हंगामास सुरुवात होणार असून, राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील मोडत असलेल्या नद्या आणि खाड्यांमध्ये अतिवृष्टी होऊन तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्याअनुषंगाने, कोंकण किनारपट्टीवरील जिल्हामध्ये पूर परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापन तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी नदीआणि खाड्यांमधील विविध स्थानांची माहे जून ते सप्टेंबर 2024 या पावसाळी कालावधीमधील फक्त उधाणांच्या भरतीची माहिती पुढील प्रमाणे आहे.

 

अ.क्र

बंदर नाव

महिना

दिनांक

 उच्च भरतीची वेळ (in Hrs)

उच्च भरतीची उंची (in Mtrs)

 

 

 

 

1

 

 

 

 

विजयदुर्ग

 

जून

गुरुवार 6 जून 2024 

11.00

2.44

शुक्रवार 7 जून 2024

11.45

2. 47

शनिवार 8 जुन 2024

12.30

2. 47

रविवार 23 जून 2024

12.30

2. 46

सोमवार 24 जून 2024

13.00

2. 49

मंगळवार 25 जून 2024

13.30

2. 48

 

जुलै

 शुक्रवार 6 जुलै 2024

11.30

2. 43

रविवार  7 जुलै 2024

12.15

2. 45

सोमवार 8 जुलै 2024

12.45

2. 44

सोमवार 22 जुलै 2024

12.00

2. 52

मंगळवार 23 जुलै 2024

12.30

2. 56

बुधवार 24 जुलै 2024

13.00

2. 56

 

ऑगस्ट

सोमवार 05 ऑगस्ट 2024

11.45

2. 42

मंगळवार 06 ऑगस्ट2024

12.00

2. 41

बुधवार 07 ऑगस्ट2024

12.30

2. 40

मंगळवार 20 ऑगस्ट 2024

12.19

2. 59

बुधवार 21 ऑगस्ट2024

12.54

2. 56

गुरुवार 22 ऑगस्ट2024

13.30

2. 49

 

 

 

सप्टेंबर

रविवार 01 सप्टेंबर 2024

10.29

2. 44

सोमवार 02 सप्टेंबर 2024

11.04

2. 45

मंगळवार 03 सप्टेंबर 2024

11.37

2. 42

बुधवार 18 सप्टेंबर 2024

11.06

2. 53

बुधवार 18 सप्टेंबर 2024

23.32

2. 41

गुरुवार 19 सप्टेंबर 2024

11.40

2. 53

-->