
मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस // पालकमंत्री नितेश राणे यांचे भाषण // आजचा हा क्षण आपल्या सर्वाना बाहेरून राजकीय दिसला असला तर राणे कुटुंबियांसाठी हा क्षण भावनिक आहे // निलेश राणे यांचा प्रवास जवळून पाहणाऱ्यात आम्ही आहोत // दहा वर्षे निलेश राणे यांनी संघर्ष केला // बाहेरून जॅकेट वगैरे दिसतं असलं तरी निलेश राणे राजकारणी नाही // सरळ आणि स्वच्छ मनाचा माणूस // या राजकीय प्रवासात खूप त्रास झाला // कुठे काही घडलं तर ते लगेच बोलतात म्हणून त्यांचे नुकसान झाले // विधिमंडळात कुडाळ मालवणचा आमदार काय करू शकतो हे दहा वर्षा नंतर आज दिसलें // लोकसभेत सुद्धा त्यांनी छाप पाडली // आतां आमदार म्हणून अधिवेशनातही छाप पाडली // राज्याच्या राजकारणात राणे साहेबांचा वारसा निलेश राणे पुढे घेऊन जातील // आई वडिलांचे संस्कार आमच्या दोन्ही भावांवर आहे // पण आम्ही फेविकॉल का मजबूत जोड आहे // आमच्यात आणि रवींद्र चव्हाण यांच्यात काहीतरी सांगायचे // या सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहे // त्यांनी या गोष्टी योग्य वेळी थांबवल्या तर जिल्ह्यासाठी चांगले दिवस येतील // शिवसेना प्रवेश होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले // फडणवीस साहेबांनी निलेश आपला माणूस असल्याचे सांगितले // त्यामुळे निलेश राणे यांनी ताकदीने पुढे जावे // त्याचा भाऊच पालकमंत्री आहे // कुडाळ मालवणसाठी निधी कमी पडू देणार नाही // शिवसेना नक्कीच वाढवतील // पण महायुती एकत्र आहे // संजय पडते महायुतीत आले एक समाधान वाटले // परंतु इतर कोणी नको // अनेकजण उंबरठ्यावर आहेत // नितेश राणे //