
वैभववाडी : महायुतीचा कार्यकर्ता मेळावा // माजी तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचं भाषण // आमदार नितेश राणेंनी गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला // वैभववाडी तालुक्याच मागासलेपण नाहीस केलं // तालुक्यात अमुलाग्र बदल झाला // यांचं सर्व श्रेय नितेश राणे यांच // तालुक्याचा सर्वांगीण विकास केला त्या आमदारांना मत देण आपलं कर्तव्य // जे लोकसभेला मताधिक्य मिळाले त्याहून अधिक मताधिक्य आता द्यायचं आहे // ही जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे //