माझे जुने मित्रच माझ्या विरोधात : नितेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 28, 2024 08:49 AM
views 349  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // आमदार नितेश राणे यांच भाषण // महायुतीच्या सर्व पदाधिकारी व नागरिकांच्या आशीर्वादाने आज अर्ज दाखल केला // गेली दहा वर्षे या मतदारसंघाची सेवा केली // प्रत्येक दिवस जनतेला दिला // आठ वर्षे विरोध पक्षात होतो // आता अडीच वर्षांत मागील आठ वर्षांचा बॅकलाग भरून काढणार आहे // जनतेच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले // माझे जुने मित्रच राणे समर्थक माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहेत // मी त्यांच्या वर टिका मी करणार नाही // त्यांनी निवडणुकीत जे मिळेल ते घ्यावं व दिवाळी गोड करावी // विरोधी उमेदवार संदेश पारकर यांना टोला // ही निवडणूक एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही // मी या भागातील विकास कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे // येथील जनतेने पुन्हा सेवा करण्याची द्यावी संधी // नितेश राणे यांनी केले आवाहन //