शिवगर्जना महानाटयास केंद्रीय मंत्री नारायण राणे सहकुटुंब राहणार उपस्थित

विशाल परब यांनी दिल्लीत जाऊन दिले न निमंत्रण | विशाल परब यांच्या कार्याचे राणे यांनी केले कौतुक
Edited by: भरत केसरकर
Published on: March 12, 2023 20:40 PM
views 241  views

दिल्ली : होय, दादा राहणार शिवगर्जना महानाट्यास उपस्थित // शिवगर्जना महानाट्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निमंत्रण // विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी दिले दिल्लीत जावून निमंत्रण // महानाट्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची केली विनंती // भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, युवा नेते विशाल परब,माजी जि.प.अध्यक्ष अशोक सावंत,सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, बंटी पुरोहित या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट केली शिवगर्जना महानाट्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची विनंती // या महानाट्यास उपस्थित राहण्याचे नारायण राणे यांनी दिले आश्वासन // नारायण राणे यांच्या शुभहस्ते १७ मार्चला संध्याकाळी पाच वाजता विधिवत पूजा करून व श्रीफळ वाढवून होणार शुभारंभ // या महानाट्य आयोजनाबाबत विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष विशाल परब यांचे नारायण राणेंनी केले कौतुक//"विशाल तू जे काम करतोस ते कौतुकास्पद"-नारायण राणे // "विशाल नावाप्रमाणे तुझ सामाजिक कामही आहे विशाल"- नारायण राणे // "शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करून लहान मुलांपर्यंत छत्रपती शिवाजीमहाराज यांचा इतिहास पोहोचवण्याचे विशाल चे काम कौतुकास्पद आणी अभिमानास्पद"-नारायण राणे // केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विशाल परब व भाजपच्या टीमचे केले खास अभिनंदन//दिल्लीतील निवासस्थानी घेतली भेट//माझे राजकीय गुरू शिवगर्जना महानाट्यास उपस्थित राहतात याचा आनंद होतोय- विशाल परब//"दादा, तुम्ही माझ्या पाठीवर कौतुकाची थाप कायम ठेवा तुम्हाला अपेक्षित असे भव्यदिव्य कार्यक्रम भविष्यात करीत राहीन"-विशाल परब//"माझे गुरू निलेश राणे साहेबांसाठी मी यापुढे करणार झोकून देवून काम"-विशाल परब//विशाल परब यांनी व्यक्त केली भावना // हे नाटक सहकुटुंब बघण्याचे नारायण राणे यांनी दिले विशाल परब यांना आश्वासन //