
सावंतवाडी : तालुक्यात सर्वत्र दुर्गामातांचं आगमन झालं आहे. लाखे वस्तीतील दुर्गामातेला रोहन खोरागडे याच्याकडून देवीच्या हातातील चांदीचं सुदर्शन चक्र अर्पण करण्यात आलं. तसेच शांता संतोष पाटील यांच्याकडून देवीच्या पायातील चांदीची पैंजण अर्पण करण्यात आली. या दोघांचे श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळाकडून आभार व्यक्त करण्यात आले.