राज्याच्या राजकारणात भूकंप होणार..?

Edited by:
Published on: July 02, 2023 13:55 PM
views 592  views

मुंबई :  राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे.   अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा राजभवन मध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.