वैभववाडीत ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई

तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी ३ लाखांचा केला दंड
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 12, 2024 13:28 PM
views 406  views

वैभववाडी : ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर वैभववाडी तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी केली कारवाई//उंबर्डे तिठ्यावर सोमवारी रात्री करण्यात आली कारवाई//तीन ट्रक व एक डंपरला ३लाख ४१६० रुपये इतका केला दंड//तहसीलदार सुर्यकांत पाटील, तलाठी आर डी चरापले,के बी बागल,गणपत शिंदे,एस वाय कांबळे या पथकाने केली कारवाई //या कारवाईने वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले