सावंतवाडीत पावसाची एन्ट्री !

Edited by: विनायक गावस
Published on: March 29, 2024 16:49 PM
views 239  views

सावंतवाडी : ऐन उकाड्यात सावंतवाडीत पावसाची एन्ट्री // शहरात रात्रीच्या सुमारास कोसळल्या सरी // आंबा, काजू पिकास धोका पोहोचण्याची शक्यता // अचानक रिपरिप सुरू झाल्यानं उडाली तारांबळ //