आ. नितेश राणे कणकवलीत दाखल

थोड्याच वेळात निघणार भव्य रॅली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 28, 2024 06:59 AM
views 100  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नितेश राणे थोड्याच  कणकवलीत दाखल // थोड्याच वेळात गांगो मंदिर येथून रॅलीला  होणार सुरुवात // कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी // कणकवली शहर झालंय भगवामय //