
शनिवार १६ ऑगस्ट आंबोली मार्गे मळगाव येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक येथे १२ वाजता हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ लोकार्पण व धारकरी पांडुरंग राऊळ यांच्या घरी भेट.
मळगाव येथून बांदा स्वप्निल बाळकृष्ण वराडकर, वराडकरवाडी पानवळ येथे भोजन.
३ वाजता आयनोडे गावातील हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभचे लोकार्पण व धारकरी सुशांत सावंत यांच्या घरी भेट.
३: ३० वाजता भव्य रॅलीने मोटारसाइकल व चारचाकी गाडीने साटेली-भेडशी बाजारपेठेतील हिंदू कार्यालयला भेट.
४ वाजता श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख मंगेश पाटिल यांच्या घरी भेट.
५ वाजता कोनाळ गावातील श्री भवानी मंदिर येथील हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभचे लोकार्पण व धारकरी प्रदेश लोंढे यांच्या घरी भेट.
६ वाजता मोर्ले गावातील हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभचे लोकार्पण व धारकरी पंकज यांच्या घरी भेट.
७ वाजता मॉर्ले गावातून तिलारी राजघाट मार्गे कोल्हापुरला प्रस्थान.