दोडामार्ग : कोलझर येथील समाजसेवा मंडळाचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद उर्फ राजन देसाई यांचे वडील गणपत विष्णू देसाई (वय ८६ ) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी मुंबई येथील घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.