टप्प्याटप्प्याने सर्वच हत्तीना पकडणार

हत्ती हल्ल्यात मृत पावलेल्या गवस कुटुंबियांचं नितेश राणेंनी केलं सांत्वन
Edited by:
Published on: April 14, 2025 13:04 PM
views 230  views

दोडामार्ग : मोर्लेत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली भेट // हत्ती हल्ल्यात मृत पावलेल्या लक्ष्मण गवस कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन // आम्ही सोबत असल्याचे सांगत दिला कुटुंबाला धीर // शासकीय सेवेत नोकरीसह उपद्रवी हत्ती पकड मोहिमेची घेतली जबाबदारी // एक नाही टप्प्याटप्प्याने सर्वच हत्तीना पकडणार असल्याची दिली ग्वाही // नुकसान भरपाई वाढ़ आणि नुकसानीत समाविष्ठ नसलेल्या बांबू पिकांसह अन्य पिकांचा समाविष्ठ होण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे दिलं अभिवचन // सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यप्राणी उपद्रव थोपवण्यासाठी आणि मनुष्यहानी करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी विविध संस्था, आणि अभ्यासक यांची मदत घेणार // त्यासाठी जगात कुठेही जावे लागले तरी मागे हटणार नसल्याचे सांगत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हावासियांना दिला धीर // जिल्हाधिकारी अनिल पाटील, अतरिक्त पोलीस अधीक्षक, सहाय्यक उपवनसंरंक्षक लाड, वैभव खोराटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींची उपस्थिती //