जिल्हा संघाचा अध्यक्ष कोण?

मोठ्या खेळीची भाजपची तयारी
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 21, 2023 00:47 AM
views 218  views

*सिंधुदुर्ग :* आठही खरेदी विक्री संघावर भाजपच प्राबल्य असलेल्या जिल्हा संघाच्या निवडणुकीत कोण होणार अध्यक्ष ? // शुक्रवारी सकाळी अध्यक्ष पदाच्या नावाची होणार घोषणा // जिल्हा बँकेत सुरु आहेत खलबत // जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतूल काळसेकर आणि माजी आमदार प्रमोद जठार आखताहेत डावपेच // भाजपचे नेते केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण खेळणार आहेत मोठी खेळी // कोकणसाद LIVE च्या हाती आतली बातमी // राष्ट्रवादीची घडी भाजपच्या हाती // महाविकास आघडीच्या वज्रमुठीला भेगा पडण्याची दाट आहे शक्यता // राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार भाजपात जाण्याच्या चर्चेचा आलाय ऊत // राज्यात भाजप- राष्ट्रवादी एकत्र येण्याचे मिळताहेत संकेत // जिल्हा संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादी येणार एकत्र ? // नव्या राजकीय समीकरणांची जिल्ह्यातून होणार सुरुवात //