सावंतवाडीत मोफत आरोग्य शिबीर | राजू मसुरकर यांचा पुढाकार

Edited by:
Published on: January 18, 2024 13:31 PM
views 113  views

सावंतवाडी : जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबी रविवार दिनांक 28-01-2024 ला सकाळी १० ते 2 या वेळेत माठेवाडा आत्मेश्वर मंदिर, पाठीमागील रोड, श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स हॉटेल स्नेहदीप शेजारी सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आले आहे. 


१) हृदयरोग व मधुमेह

२) छातीत धडधडणे

३) छातीत दुखणे 

४) घाम  येणे 

५) श्वास घेण्यास  त्रास होणे 

६) हाता- पायातून मुंग्या येणे 

७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे 

८) जिना चढताना धाप लागणे

मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील  लक्षणे  असलेले  रुग्ण सहभागी  होऊ  शकतात*

१) लघवीला अडथळा होणे 

२) लघवीत रक्तस्त्राव  होणे

३) लघवीला  खाई होणे 

४) किडणीचे कार्य मंद होणे 

५) मुतखडा 

६) पाठीकडून पोटात दुखणे 

७) थेंब थेंब लघवी  होणे

८) लघवी करताना जळजळ होणे 

९) लघवी धार कमी होणे 

१०) मूत्रपिंड निकामी होणे 

११) नकळत लघवी  होणे 

१२) वारंवार लघवी  होणे 

१३) डायलेसीस


खालील हाडाचे लक्षणे असलेले रुग्ण शिबीर मध्ये सहभागी होऊ शकतात

१) गुडघेदुखी 

२) *गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे*  

३) *चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखा वाटणे* 

४) *दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या* *वेदना होणे* 

५) *तोल जाणे* 

६) *मांडी घालता न येणे*

७) *बसताना व उठताना गुडघे ताण येणे*

८) *अपघात मुळे  गुडघे सतत दुखणे*

९) *चालणे असह्य होणे*


*कॅन्सर पूर्व लक्षणे* 

१) *स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे* 

२) *खोकला व सतत घसा दुखणे* 

३) *शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना* 

४) *तोंडातील बरी न होणारी जखम* 

५) *अन्न गिळताना त्रास होणे*

६) *अचानक आवाजात बदल  होणे* 

७) *लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे* 

८) *वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे* 

९) *वजनात अचानक घट होणे* 


*महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड  व आधार कार्ड  धारकांना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत असलेल्या रुग्णांना खालील  शस्त्रक्रिया मोफत केल्या  जातील* 

     *अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर,       अर्थोस्कॉपीद्वारे  गुडघ्याचे लिगामेंटची शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया*


*टीप*- 

१) *कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल*

२) *मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे  १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे*

३) *शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस  सुविधा करण्यात येणार आहे*


४) *सवलतीच्या दारात खुबा व गुडघे प्रत्यारोपण एम.आर. आय. M.R.I., सी. टी. स्कॅन (C.T. Scan), सोनोग्राफी, CBC, Urine, X-Ray या तपासणींवर विशेष सवलत दिनांक - 28-01-2024 रविवार | वेळ - सकाळी 10 ते 02*  


*मोफत* - *ई.सी.जी, रक्तातील* *साखर तपासणी* 

*रुग्णांसाठी आगाऊ नोंदनी करण्यासाठी वेळ सकाळी 11.00 ते 1.30 व सायंकाळी  4.00  ते 7.00* 


*शिबीर दिनांक- 28/01/2024 रविवार*  


*वेळ - सकाळी १० ते  दुपारी २*


*ठिकाण - माठेवाडा आत्मेश्वर मंदिर, पाठीमागील रोड, श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स हॉटेल स्नेहदीप शेजारी (सावंतवाडी.)*

*संमतीपत्र अथायू *

(ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी)* 


*हॉस्पिटल,कोल्हापूर माझे नाव वय पत्ता खालीलप्रमाणे मी लिहून देतो कि मोफत आरोग्य शिबिरामध्ये मी सहभाग घेतला* 

 *१. पुढील उपचारासाठी मला हॉस्पिटलकडून बससेवा उपलब्ध झाली*. 

*२. ऑपरेशन आधीच्या तपासणीसाठी मला ३५०० रुपये खर्च येणार आहे आणि मी तो खर्च करण्यासाठी तयार आहे*. 

*३. शिबिरामध्ये मोफत अँजिओग्राफी असून जर अँजिओप्लास्टी किंवा बायपास निघाले तर पुढील उपचार मी अथायू हॉस्पिटल मध्येच लगेच घेणार आहे*. 

*४. जर पुढील उपचार पेशंट स्वतःहून नाकारत असेल तर त्यांना हॉस्पिटलचा अँजिओग्राफीसाठीचा खर्च ८५०० रुपये भरावे लागतील*. 

*५. हॉस्पिटलकडून पेशंटला जेवणाची मोफत सोय आहे*. 

*६. पेशंटसोबत एका नातेवाईकास राहण्याची मुभा आहे*. 

*७. ऑपरेशन आधी जर MRI, CT Scan किंवा Echo ( इको) व विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्याची गरज असेल तर तो रुग्णांना स्वखर्चाने करावा लागेल*. 

*८. जे संमतीपत्र देऊन शिबिरात सहभागी होण्यास तयार असतील  त्यांनाच शिबिरामध्ये सहभाग देण्यात येईल*.

 *पेशंटचे नाव* 

 *मोबाईल नं* 

 *पत्ता* 

 *सही*


*नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा*

१)  *राजेंद्र प्रभाकर मसुरकर (जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष)- 9422435760* 

*दिनेश डावरे - 9763417473.*

 *अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर. 9545933333, 0231-3502333.*