कलमठात राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 17, 2024 13:43 PM
views 306  views

कणकवली : राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी कलमठ गावात घरो घरी जाऊन श्री. राम मंदिर सोहळ्याचे अक्षता देत निमंत्रण दिले. पक्षविरहित या कार्यक्रमाप्रसंगी जय श्रीराम !! अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, प्रमोद लिमये, विश्वास वायगणकर, अजित काकडे, सुनीता लाड, अशोक लाड, सुप्रिया पाटील, आशा लाड, नितीन पवार, माधवी काकडे, शैलेजा मुखरे, पपू यादव, परब गुरुजी, समर्थ कोरगावकर, समीर कवठनकर, तेजस लोकरे रुपेश नाडकर्णी उपस्थित होते.