युवा सेनेकडून उशी वाटप..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 19:19 PM
views 141  views

सावंतवाडी : निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात युवा सेनेच्या माध्यमातून उशी वाटप करण्यात आले. युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी तेथील वैद्यकीय अधिकारी डॅा .विक्रम मस्के यांच्याकडे या वस्तु प्रदान करण्यात आल्या. 

यावेळी शाखाप्रमुख संदिप बाईत,युवासेना विभागप्रमुख रोहन मल्हार,उपविभागप्रमुख सुरज डिचोलकर,निरवडे युवासेना शाखाप्रमुख मधुकर भाईडकर,युवासेना शाखाप्रमुख मनोहर पारकर,रोहित परब,राजेश भाईडकर, दिनेश पेडणेकर,मनीष मल्हार,तुषार शेटकर, दत्ता बाईत,प्रसाद पालकर,ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॅाक्टर कर्मचारी उपस्थित होते.