देवगड भाजप कार्यकर्त्यांकडून नितेश राणेंवर शुभेच्छांचा वर्षाव

Edited by:
Published on: June 24, 2024 12:09 PM
views 46  views

देवगड : देवगड तालुका भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त  देवगड जामसंडे शहर भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा च्या वतीने कण कणकवली येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील भाजप, सरचिटणीस शरद ठुकरुल, माजी जि. प. सदस्या, मनस्वी घारे, सावी लोके,देवगड,महिला अध्यक्ष उषकला केळुसकर तन्वी शिंदे,नगरसेविका तन्वी चांदोस्कर रचाली पाटकर,प्रणाली माने,प्राजक्ता घाडी,नंदिनी कोयघाडी, वैभव करंगुटकर,गणपत गावकर,उल्हास मणचेकर,ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर,संजय तारकर,रविंद्र कोयंडे,ललित चांदोस्कर,भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, राजू शेट्टी , मंगेश लोके, आदी देवगड मधील भाजपा पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.