
वैभववाडी : भुईबावडा घाटात पडलेल्या सर्व दरडी हटविण्यात आल्या // घाट वाहतूकीसाठी झाला सुरळीत // मात्र घाटात दोन ठिकाणी रस्त्याचा काही भाग गेला आहे वाहून // एका ठिकाणी रस्त्याला पडले आहे भगदाड // त्यामुळे अवजड वाहतूकीसाठी घाट आहे धोकादायक // केवळ चारचाकी वाहनांची होऊ शकते वाहतूक// बांधकामचे विभागीय अधिकारी विनायक जोशी यांनी दिली माहिती //तहसीलदार व पोलीस निरीक्षक घाटाची पाहणी करूनच वाहतुकीबाबत घेणार पुढील निर्णय //