
कणकवली: कणकवली नगरसेवक तथा राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त तथा इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांची देवगड बापर्डे येथे भेट सिंधुदुर्ग त्यांचे स्वागतही केले व त्यांना अबोली कुलदीप पेडणेकर यांच्या नर्सिंग कॉलेजला भेट देण्याची विनंती केली. व सुधा मूर्ती यांनी येण्याचे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर ,कणकवली विधान सभा अध्यक्ष डॉक्टर अभिनंदन मालकर उपस्थित होते