
वैभववाडी : आखवणे, भोम, नागपवाडी पुनवर्सन गावठणासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर // ६मे२०२५ पासूनची मिळाली मान्यता प्रकल्पग्रस्तांना मिळाली हक्काची ग्रामपंचायत // प्रकल्प ग्रस्तांच्या मागणीला यश // महसुली गावाला मंजुरी मिळाल्यानंतर गावकऱ्यांच्या आणखी एका मागणीला यश //शासनाच्या निणर्याच प्रकल्पग्रस्तांकडून स्वागत //