नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत !

▪️ बाळासाहेबांचा खरा वारसा राणे, शिंदे, राज ठाकरेंकडे ! ▪️ मोदींनी मंत्रीमंडळातला मंत्री कोकणात 'उमेदवार' दिलाय : अमित शहा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 03, 2024 10:44 AM
views 318  views

रत्नागिरी : कोकण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी // याच भूमितून हिंदूत्वाची केली महाराजांनी स्थापना // लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर याच भूमितील // मोदींच्या मंत्रिमंडळातील नारायण राणे माझे सहकारी // त्यांच्या प्रचारासाठी आलोय कोकणात // नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे वीर सावरकरांच नाव घेण्याची हिंमत करतील का ? // नसेल तर कसली हिंमत करता शिवसेना चालवायची ? // खरी शिवसेना तर एकनाथ शिंदेंची// नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत // देशाला समृद्ध करण्याची ही संधी // तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर अर्थव्यवस्थेत देश जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल // कश्मिर आमचं आहे की नाही ? // मल्लिकार्जून खर्गेंना सांगा कश्मिरसाठी जीव देणारी माणसं या कोकणात // शरद पवार, कॉंग्रेस कंपनीनं ३७० कलम कुशीत घेऊन बसलेले // आम्ही ३७० कलम हटवलं // उद्धव ठाकरे ज्यांच्या चरणी गेले ते शरद पवार, राहुल गांधी त्यावेळी काय करत होते ? // ३७० हटवायला केला विरोध // रक्ताच्या नद्या वाहतील असं गांधी म्हणाले// पाच वर्षात रक्त सोडा, दगड पण उचलू नाही शकले // उद्धव ठाकरे महाराष्ट्राच भल नाही करू शकत // शरद पवार, कॉंग्रेसच्या कुशीत ठाकरे बसलेत // पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या घरात घुसणारे मोदी सरकार// 'सर्जिकल स्ट्राईक' करत संपवले नक्षलवादी // अयोध्येत राम मंदिर बांधलं भाजपनं // इतक्या वर्षांत जमलं नाही ते केलं मोदींनी // उद्धव ठाकरे राम मंदिर झालं हे चांगल झाल अस सांगितल का ? // जाहीर सभेत बोलतील का ? // ते बोलणार नाही कारण त्यांची 'वोट बँक' झालीय कॉंग्रेसची // तीन तलाक हटवलं त्याचं तरी ठाकरे समर्थन कराल का ? // अमित शहांचा उद्धव ठाकरेंना खडा सवाल // कॉंग्रेसच्या घोषणापत्राच ठाकरे समर्थन करतात का ? // याच द्याव‌ लागेल उत्तर // हा बाळासाहेबांचा वारसा नाही // बाळासाहेबांचा खरा वारसा नारायण राणे, एकनाथ शिंदे, राज ठाकरेंकडे // कोरोना सारख्या महामारीत राहूल गांधींनी केलं राजकारण // कोरोनाच्या खिचडीत भ्रष्टाचार केला महाविकास आघाडीन // कोकण रेल्वे, हवाई सेवा मोदींनी सुधारली // विविध योजनांचा फायदा मोदींनी दिला जनतेला // मच्छीमारांसाठी १२१ कोटींचा प्रकल्प राबविला // नारायण राणे यांनी विश्वकर्मा योजनेतून १३ हजार कोटीची राबविली योजना // बीनव्याजी, वीना तारण दिलं व्यावसायिक कर्ज// यांचा गॅरंटर आहेत नरेंद्र मोदी// आता वेळ आलीय देशाला विकसित बनवायची // जगात एक नंबरवर भारत आणायचंय // हे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहूल गांधी करू शकतील का ? // यांच्यातील पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? // चुकून सत्तेत आले तर नेतृत्व करणार कोण ? // असा चालणार का देश ? // अस्थिर सरकार मुळे देशाच नुकसान// बहुमत असणार सरकार पाहिजे देशात // भ्रष्टाचाराचा आरोप नसणारा, सुट्टी न घेणारा पंतप्रधान देशाला हवा // नरेंद्र मोदीच सांभूळ शकतात देशाला // जगात नंबर एकला जाऊ शकतात घेऊन// महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदी सक्षम // हिंदूंचा सन्मान विरोधक नाही करू शकत // मोदींनी मंत्रीमंडळातला मंत्री तुम्हाला दिलाय // उमेदवार म्हणून भाजपने मोठा चेहरा दिलाय // त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, मोदींचे हात बळकट करा // गृहमंत्री अमित शहांचे कोकणवासीयांना आवाहन // यावेळी गृहमंत्री अमित शहा, महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, आमदार कालिदास कोळंबकर, आ.शेखर निकम, आ.नितेश राणे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, शिवसेना नेते किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित //