पालकमंत्री नितेश राणेंच्या जनता दरबाराला सुरुवात

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 27, 2025 17:13 PM
views 396  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील पालकमंत्री कक्षात ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याचे काम सुरू // जनतेचे प्रश्न जागच्या जागी सोडविण्याकडे मंत्री राणे यांचा कल // भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे तात्काळ समाधान // जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींची उपस्थिती //