
कुडाळ : शासन आपल्या दारी // मुख्यमंत्री करणार जिल्हा वासियांना मार्गदर्शन // कुडाळला जिल्हा वासियांनी केलीय तुफान गर्दी // मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत जिल्हा वासिय // नागरिकांच्या मनोरंजनासाठी सुरु केलाय सांस्कृतिक कार्यक्रम // आधीच उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासियांना अजून काही वेळ करावी लागणार प्रतीक्षा //