झोळंबेमध्ये प्रभाग २ मध्ये अपक्ष उमेदवार सुभाष गोविंद गावस ८७ मतांसह विजयी तर भाजप पुरस्कृत प्रभावती बाळकृष्ण गवस ८७ विजयी. या प्रभागात शिंदे गट पॅनलप्रमुख सतीश कामत यांना पराभवाचा धक्का