माणगावात नदीच्या पुरात वयोवृद्ध गेला वाहून

Edited by: ब्युरो
Published on: July 07, 2024 12:49 PM
views 3532  views

कुडाळ : माणगाव निर्मला नदीला आलेल्या पुरात वयोवृद्ध गेला वाहून // निर्मला नदीला शनिवारी रात्री पासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे आलाय पूर // पुराच्या पाण्यात दत्ता भोई नामक वयोवृद्ध गेले वाहून // बेनवाडी इथं राहणारे भोई येथील म्हसोबा घुमटी या देवस्थानाकडे येत होते // अचानक नदीचा प्रवाह वाढून वयोवृद्ध वाहून गेले // घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल // मात्र, पाण्याला जोर असल्याने शोधकार्यात येतायत अडथळे //