चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भूवड यांचे निधन झाल्यामुळे, संस्थेचे कार्याध्यक्ष आणि चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.