भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची राजन तेलींनी घेतली भेट

Edited by: दिपेश परब
Published on: August 03, 2023 17:07 PM
views 104  views

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भाजपचे सिंधुदुर्ग माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिल्ली संसद भवन येथे भेट घेतली.