
दोडामार्ग : तळकट देऊळवाडी येथे उत्कर्ष कला नाट्यमंडळ तळकट देऊळवाडी येथे रविवारी 04 मे 2025 रोजी लेखक सचिन फुटक लिखित आणि गजानन देसाई दिग्दर्शित सामाजिक कौटुंबिक हृदयस्पर्शी रहस्यमय नाट्यप्रयोग होणार आहे. रात्रौ दहा वाजता श्री माऊली मंदिर रंगमंच येथे हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. तरी नाट्य प्रेमींनी मोठ्या संख्येनं हा नाट्यप्रयोग पहाण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.