वैभववाडीत पावसाचा हाहाकार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 07, 2024 13:43 PM
views 204  views

वैभववाडी : तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले // अनेक रस्ते, कॉजवे गेले पाण्याखाली // सोनाळी येथे रस्त्यावर पाणी // वैभववाडी उंबर्डे मार्ग बंद // वाभवे तांबेवाडी येथे रस्त्या गेला पाण्याखाली // वैभववाडी फोंडा मार्ग ठप्प // शहरातील सांगुळवाडी मार्गावर आलं पाणी // वैभववाडी सांगुळवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प // शहरातील विद्या पाटील यांच्या घरात शिरले पाणी // सुख, शांती,गोठा नदीसह तालुक्यातील सर्व नद्यांना आला पूर //