
मालवण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही वेळातच आंगणेवाडी येथे होणार आगमन // भराडी देवीचे घेणार दर्शन // एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष // एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आमदार निलेश राणे यांचे आंगणेवाडीत आगमन // जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी पंचायत समिती सभापती सुनिल घाडीगावकर, यासंह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित //