
कणकवली : महावाचन उपक्रमाअंतर्गत जि.प.प्राथ. शाळा नाटळ धाकटे मोहूळ ची विद्यार्थीनी सिद्धी संजय सावंत हि तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाने विजयी झाली. जि.प.प्राथ. शिक्षणाधिकारी गणपती कमळकर व उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.