
कणकवली : एम्पायर रिअलइन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा, प्रतिथयश शासकीय ठेकेदार, सिव्हिल इंजिनिअर मुदस्सर शिरगांवकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. शिरगावकर यांच्या कणकवली येथील कार्यालयात केक कापून त्यांचा वाढदिवस मित्रपरिवार आणि कार्यालयातील सहकाऱ्यांनी साजरा केला. यावेळी मुदस्सर यांची सुकन्या जिया, सहकारी दिपक दळवी विनायक ,ललित वंजारी, संतोष चव्हाण, प्रणय शेट्ये, अक्षय दळवी ,प्रशांत पवार ,परेश घाडी, संदेश आरडेकर, राजेंद्र धुरी ,श्रीराम पारकर ,रमेश जाधव ,मेघनाथ परब ,श्रुती सावंत ,रिया चव्हाण, मानसी परब , राधिका साटम अय्याज शेख ,अजीम शेख स्वराज दळवी आदी उपस्थित होते.