
देवगड : देवगड येथे नॅब नेत्र रूग्णालय देवगड मेडिकल फाऊडेशन डॉ आठवले यांच्या सहकार्यातून देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश जगदीश गांवकर यांच्या १८ मे वाढदिवसा निमित्त दिनांक १७ मे २०२४ रोजी नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिरा चे आयोजन सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत लऊ दळवी यांचे निवास्थान मु पो नारिंग्रे,येथे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभाग घेऊ इच्छित रुग्णांसाठी संपर्क श्रीकांत गावकर 9423513426, 82756 67844, मनोज भावे 7820-872820 या शिबिराचे नारिंग्रे शाखाप्रमुख दिपक पवार हे आयोजक आहेत तसेच यावेळी दिनांक १८ मे २०२४ रोजी दिवीज वृद्धाश्रम असलदे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात येणार आहे.
तसेच बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण,चिपळूण व नॅब नेत्र रूग्णालय देवगड मेडिकल फाऊडेशन डॉ आठवले यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर दिनांक १९ मे २०२४ सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री भगवती एज्युकेशन सोसायटी.स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनियर कॉलेज,मुणगे. या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.सहभागी होऊ इच्छित शिबिरार्थींनी या नं वर संपर्क करावा प्रमोद वलंजू -+91 82754 90100
हरीश आडकर - 878-8656218, तुषार धुरी 82753 09081/ 93071 63781, गुरु धुवाली - 94030 61978 असे आयोजक बाळा सावंत (शाखाप्रमुख मुणगे) यांनी आवाहन केले आहे.