LIVE UPDATES

जेवढे कार्यकर्ते झटले तेवढं आपणही झटलं पाहिजे : आमदार निलेश राणे

शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 28, 2025 18:31 PM
views 186  views

कुडाळ : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा // आमदार निलेश राणे यांचं भाषण // शिवसेनेचे २ मंत्री अडचणी समजून घेण्यासाठी भेट देतील // हे समोरील चित्र सहज उभं राहिलं नाही यासाठी खस्ता खाव्या लागल्यात / आपण गावागावात कुठपर्यंत आहोत हे पाहण्यासाठी हे आले आहेत //  जिल्ह्यात जागरुक म्हणून शिवसेना संघटना काम करत आहे // यांना कोणतीही अपेक्षा नसते // जेवढे कार्यकर्ते झटले तेवढे आपण झटल पाहिजे // ही जिवाभावाची लोक आहेत // सामंत साहेबाना पाहिलं की लोक शिवसेनेत येतात : निलेश राणे //  हे योगदान एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या कार्याच आहे // केसरकरांचं चांगल काम चालू आहे // विरोधक आता थोडेच आहेत //  निलेश राणे असावा नसावा ही संघटना राहिली पाहिजे : निलेश राणे // आमची कामात स्पर्धा आहे // काम टिकलं पाहिजे // सेनेचा झेंडा फडकला की साहेबांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे //