भुईबावडा घाटात दरड कोसळली

तासाभरानंतर वाहतूक सुरळीत
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 22, 2025 20:50 PM
views 60  views

वैभववाडी : तालुक्यात मुसळधार पावसाचा भुईबावडा घाटाला तडाखा // घाटात गगनबावडा यापासून १किमी अंतरावर कोसळली दरड // वाहतूक तासभर होती ठप्प // जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी केला खुला //