शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या सास-यांच निधन

Edited by:
Published on: November 01, 2023 19:58 PM
views 210  views

मुंबई :  मुंबई येथीलविजय शंकर सावंत ( वय७५) यांचे आज १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. विजय सावंत हे मुळ ओसरगाव कानसळीवाडी येथील  रहिवासी होते. सध्या ते कळवा येथे स्थायिक  होते.

शिवसेना नेते अतुल रावराणे यांचे सासरे व ओसरगावचे माजी सरपंच विकास सावंत यांचे ते चुलते होत. आज रात्री  आज रात्री ९ वाजता मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चत पत्नी, दोन मुलगे, सुना, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.