IAS अधिकारी अविनाश पाठक यांनी घेतलं कुणकेश्वरचं दर्शन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 06, 2025 19:17 PM
views 463  views

देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाराष्ट्र मस्त्य उद्योग विकास महामंडळ मुंबई चे IAS अधिकारी अविनाश पाठक अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर ला भेट देऊन क्षेत्र देव कुणकेश्र्वरचे दर्शन घेतले. यावेळी श्री देव कुणकेश्र्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली व व्यवस्थापक रामदास तेजम यांनी त्यांचा स्वागत केले.