समोरून येणाऱ्या बसला साईड देताना ताबा सुटून बस गेली घळणीत 

Edited by: संदीप देसाई
Published on: August 03, 2023 11:20 AM
views 3259  views

दोडामार्ग :  तिलारी बेळगाव- कोल्हापूर राज्यमार्गावर बांबर्डे परिसरात येथे एका वळणावर साईड घेताना दोन एस टी बसना अपघात // सुदैवानं अनर्थ टळला // दोडामार्ग येणाऱ्या आणि सावंतवाडी-बेळगाव जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची मिळतेय माहिती // बसला वळणावर साईड घेताना दोन्ही बसचा ताबा सुटून बस गेल्या रस्त्याबाहेर // अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती येतेय समोर // मात्र मोठी दुर्घटना टळल्याने प्रावशानी टाकला सुटेकचा निःश्वास //