भाजपने राणेंना शेवटच्या बाकावर बसवलं

वैभव नाईकांच टीकास्त्र
Edited by:
Published on: May 03, 2024 14:49 PM
views 182  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची कणकवलीत प्रचार सभा // आमदार वैभव नाईक यांच भाषण // आजची गर्दी बघून समजेल खरी शिवसेना कोणाची // हा खरा ठाकरे ब्रॅण्ड // आ. नाईकांच भव्य जनसमुदायासमोर जोरदार भाषण // विनायक राऊत हे सर्वसामान्यांचे खासदार // विरोधी उमेदवार बिनकामाचे // आता राणेंनी आपल्या मुलांना जर्मनीत पाठवावे // जिल्हा व तुम्ही सुखकर व्हाल // भाजपने राणेंना शेवटच्या बाकावर बसवलं // त्यांचा पक्षात नाही सन्मान // त्यांच्या नावाने मत मागत नाही // मोदींच्या नावावर मत मागायची वेळ // या जिल्ह्यात राणे स्वतः विजय मिळवू शकत नाही म्हणून परराज्यातील नेते या मतदारसंघात // भाजपने रामाला पण सोडले नाही // देवा धर्माला राजकारणात आणले //