
वैभववाडी: अज्ञात वाहनाने चिरडून वैभववाडीत एकाचा मृत्यू झाला // पोलीस स्थानकासमोरील पेट्रोल पंपानजीक सापडला मृतदेह // मृतदेहाची पटली नाही ओळख // टिशर्ट वर पतू असं आहे नाव // त्यावर देवगड तालुक्याचा आहे उल्लेख // ओळख पटल्यास वैभववाडी पोलीस स्थानकाशी साधावा संपर्क //