
सावंतवाडी : तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक // मतमोजणीस सुरुवात // युती विरूद्ध महाविकास आघाडीत थेट लढत // १४ जागांसाठी २८ जण रिंगणात // भवितव्य मतपेटीत कैद // भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? // उत्कंठा शिगेला // मतदान शांततेत, मतमोजणीस प्रारंभ //