बंटी पाटील सावंतवाडीत ; जंगी स्वागत

Edited by: भरत केसरकर
Published on: August 09, 2023 11:23 AM
views 260  views

सावंतवाडी : माजी गृहराज्यमंत्री तथा कॉंग्रेसचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील सावंतवाडीत दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेससोबत एक महत्त्वपूर्ण बैठक सध्या सावंतवाडीत सुरू आहे .आरपीडी हायस्कूलमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत बंटी पाटील हे कार्यकर्त्याना मार्गदर्शन करत आहेत.

याबैठकीस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ.साक्षी वंजारी,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, अॅड.राघवेंद्र नार्वेकर, अॅड.दिलीप नार्वेकर, साईनाथ चव्हाण ,विद्याप्रसाद बांदेकर,समिर वंजारी, देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मंचेकर, सुंदरवल्ली पडीयाची, राजू मसुरकर, नागेश मोर्ये, प्रदीप मांजरेकर, अॅड.संभाजी सावंत, किरण टेंबुलकर, विभावरी सुकी, आफरीन करोल, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, भाऊसाहेब देसाई, गजानन ठक्कर, मायकल फर्नांडिस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.