भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर ठरले देवदूत

कुसूर अपघातात केली मदत
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 28, 2024 06:51 AM
views 775  views

वैभववाडी : कुसूर येथे शनिवारी रात्री कारला झालेल्या अपघातात भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अपघातग्रस्तांसाठी ठरले देवदूत // नदीपात्रात कोसळलेल्या कारमधील चौघांना काढले बाहेर // हुसेन लांजेकर व जल्लाउदीन लांजेकर आपल्या कारने निघाले होते घरी // याच दरम्यान कुसर नेवरेकरवाडी नजीक नदीपात्रातून ओरडण्याचा येत होता आवाज // हा आवाज ऐकून लांजेकर यांनी गाडीतून उतरून पाहीले तर नदीपात्रात गाडी कोसळल्याची पाहीली // धो धो कोसळणाऱ्या पावसात या दोघांनीही कारमधील चौघांना बाहेर काढले // अपघातग्रस्तांसाठी लांजेकर देवदूत ठरले //