सिंधुदुर्गनगरी : मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील चेतन पाटील याचा जामीन अर्ज येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच डी गायकवाड.यांनी नामंजूर केला आहे.
या कामी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी आणि अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.