आता भाजपला हद्दपार करायचं : रमाकांत राहाटे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 11:47 AM
views 77  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // मुंबईचे माजी नगरसेवक रमाकांत राहाटे // आता नकली लोकांना जागा दाखवून द्यायची आहे // आता भाजपला हद्दपार करायचं //विरोधकांची गॅरंटी खोटी // त्यांच्या गॅरंटी व भुलथापांना बळी पडू नका // आपली मशाल घरा घरात पोहचवा // आपला विजय निश्चित आहे //