मोती तलावात बऱ्याच अवधी नंतर मगरीनं दर्शन

Edited by:
Published on: February 16, 2025 19:46 PM
views 228  views

सावंतवाडी : येथील मोती तलावात बऱ्याच अवधी नंतर  मगरीनं दर्शन दिले. अनेकांनी हा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध केला. रविवारी ही मगर दिसून आली. तिला पाहण्यासाठी तलाव काठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. मोती तलावात या आदी मगरीचे वास्तव्य असल्याचे दिसून आले होते. बऱ्याच अवधीनंतर आज पुन्हा एकदा मगर दिसून आली. यावेळी नागरिकानी मगरीला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. आपल्या मोबाईलमध्ये मगरीला कॅमेरा बद्ध केले.