जितेंद्र आव्हाड ११ रोजी सिंधुदुर्गात...!

Edited by: भरत केसरकर
Published on: July 09, 2023 11:22 AM
views 164  views

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर व राजकीय समीकरणे बदलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र आव्हाड प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर ११ जुलैला येत आहेत. कुडाळ येथे त्यांची भव्य सभा होणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झल्यानंतर आव्हाडांच्या या दौऱ्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे.